Nava Gadi Nava Rajya | Anita Date | खोडकर अनिता दाते या मालिकेत पाहिला मिळणार | Marathi Serial

2022-07-12 2

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनिता दाते हिचा हार घातलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. या फोटो सोबत 'जो आवडतो सर्वांना' असं कॅप्शन देखील देण्यात आलं आहे, या फोटोमुळे तिचे चाहतेच नाही तर इतर सेलिब्रिटींना देखील प्रश्न पडलाय की,नेमका या फोटो मागचा अर्थ काय?. . हा फोटो शेअर करण्यामागचं कारण नुकतंच प्रेक्षकांना कळलं. नुकतंच एका नवीन मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर सादर करण्यात आला.